BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
बांगलादेशातील सरकार पुन्हा संकटात? मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची का चर्चा सुरू झाली?
बांगलादेशातील अंतरिम सरकारनं अचानक वेगळं वळण घेतलं असून मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता निर्माण झालीय.
आयफोनवरून ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे भारताचं किती नुकसान होऊ शकतं?
अमेरिकेत बाहेरून बनवून आलेल्या आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लावला जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनसोबत अमेरिकेचा करार सुरू होण्यापूर्वी म्हटलं होतं.
'म्हैसूर पाक'चं नाव बदलण्यावरून का होतेय चर्चा? वाचा 'या' मिठाईची रंजक कहाणी
जयपूरमधील एका मिठाईच्या दुकानाने दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध मिठाई 'म्हैसूर पाक'चं नाव बदलून 'म्हैसूरश्री' केलं असल्याची बातमी अनेक माध्यमांनी दिली. त्यानंतर सोशल मीडियावर बरीच उलट-सुलट चर्चा सुरु झाली.
भारत, अमेरिका, इस्रायल, चीन : कुणाकडे कोणती एअर डिफेन्स सिस्टिम, कोणती सर्वात प्रभावी?
येत्या काळात एअर डिफेन्स सिस्टिमचं महत्त्व वाढत जाणार आहे. या एअर डिफेन्स सिस्टिमध्ये भारत कुठं आहे आणि जगातील प्रमुख देशांकडे कोणकोणती एअर डिफेन्स सिस्टिम आहे, हे जाणून घेऊयात.
मान्सून 8 दिवस आधीच केरळमध्ये, महाराष्ट्रात कुठे कुठे रेड अलर्ट? यंदा राज्यात किती पाऊस पडेल?
महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
ठाण्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू; महाराष्ट्रात आतापर्यंत किती रुग्ण आढळलेत?
ठाणे महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज एकूण 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.
होमबाऊंड: अत्यंत प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात 9 मिनिटं उभं राहून दाद द्यायला लावणारा भारतीय चित्रपट
'होमबाऊंड' चित्रपट आपल्याला जाणीव करून देतो की एखादं संकट सर्व वर्ग, जात आणि वांशिकतेला छेद देत सर्वांनाच स्पर्श करू शकतं.
'आमचं गावच काय, निम्मं सांगली पाण्याखाली जाईल', शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांची भीती
802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनार पासून पत्रादेवी पर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा 6 लेनचा हायवे सरकारने प्रस्तावित केला आहे. 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जात आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का? वाचा
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सन्मान निधीचे पैसे वाढवून देऊ, असं आश्वासन महायुतीनं आपल्या वचननाम्यात दिलं होतं.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'सगळं हवेतच उडवणारी' अमेरिकेची गोल्डन डोम सिस्टिम काय असेल?, वेळ 3,07
गोल्डन डोम असं नाव असलेल्या यंत्रणेसाठी पुढच्या 20 वर्षांमध्ये 542 अब्ज डॉलर्सवर खर्च होण्याची शक्यता आहे.
व्हीडिओ, नरकातला स्वर्ग : तुरुंगातील अनुभव सांगणाऱ्या पुस्तकाला प्रकाशक का मिळत नव्हता?, वेळ 25,31
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' हे त्यांच्या तरुंगात असताना आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे.
व्हीडिओ, हुंड्यासाठी छळ झाला तर कुठे तक्रार करायची? कायदा काय सांगतो?, वेळ 4,49
हुंड्याच्या विरोधात 1961 साली भारतात कायदा अस्तित्त्वात आला. पण हुंडा घेणं थांबलं नाही.
व्हीडिओ, अनाया बांगर : माजी क्रिकेटर संजय बांगर यांच्या लेकीचा 'ट्रान्स महिला' म्हणून संघर्ष, वेळ 13,45
आधी ती आर्यन बांगर या नावानं ओळखली जायची, पण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतर तिला स्वतःची खरी ओळख मिळाली आहे. एक क्रिकेटर आणि ट्रान्स महिला म्हणून अनायाचा प्रवास कसा होता?
व्हीडिओ, कल्याण इमारत दुर्घटनेत कुटुंबीय गमावलेल्या माणसाची कहाणी, वेळ 5,01
कल्याणमध्ये 20 मे च्या दुपारी सव्वादोनच्या सुमारास चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि त्यासोबत इमारतीच्या मोठ्या भागाचं नुकसान झालं.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : कोरोना परतलाय का? JN1 व्हेरियंटची भारतात चर्चा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : ट्रम्प यांच्या या टॅक्समुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होणार?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफमधून नेमकं काय साधायचं आहे??
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.