कल्याण इमारत दुर्घटनेत कुटुंबीय गमावलेल्या माणसाची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, कल्याण दुर्घटनेत घर आणि कुटुंबीय गमावलेल्या माणसाची कहाणी
कल्याण इमारत दुर्घटनेत कुटुंबीय गमावलेल्या माणसाची कहाणी

कल्याणमध्ये 20 मे च्या दुपारी सव्वादोनच्या सुमारास चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि त्यासोबत इमारतीच्या मोठ्या भागाचं नुकसान झालं. हा अपघात होता की वेळीच लक्ष न दिल्याचे परिणाम याबद्दल आता चर्चा सुरू आहे.

  • रिपोर्ट - अल्पेश करकरे
  • शूट - शार्दुल कदम
  • एडिट - अरविंद पारेकर