राज ठाकरेंच्या घरापर्यंत सदा सरवणकर गेले, पण भेट नाकारल्यानं परत; काय घडलं नेमकं?
शिवसेनेचे सदा सरवणकर माहिम मतदारसंघातन निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
मनसेच्या अमित ठाकरेंसाठी त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं भाजपच्याही काही नेत्यांनी सुचवलं होतं. राज ठाकरेंनी सरवणकरांना भेट नाकारल्यानंतर ते आता निवडणूक लढवतायत.
आपल्यावर खूप दबाव होता आणि त्याबद्दल पुढे आपण सांगू, असं म्हणत त्यांनी बीबीसी मराठीकडे आपली प्रतिक्रिया दिली. पाहा संपूर्ण मुलाखत.