राज ठाकरे-मोदींना एकत्र आणून भाजप मुंबईत काय साध्य करू पाहतंय ?
राज ठाकरे-मोदींना एकत्र आणून भाजप मुंबईत काय साध्य करू पाहतंय ?
पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडून पाच गोष्टी मागितल्या.
राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भाजपच्या प्रचारासाठी एकत्र एका मंचावर दिसले. पण शिवाजी पार्कवर झालेल्या या मोठ्या सभेचा फायदा भाजपला कसा होणार?
पाहा मयुरेश कोण्णूर यांचं हे विश्लेषण