चांद्रमोहीम : भारत, चीन, अमेरिका - कोणत्या देशाचा अंतराळवीर चंद्रावर पुढचं पाऊल टाकेल?

व्हीडिओ कॅप्शन, सगळ्यांचं लक्ष चंद्राकडे का आहे? चंद्रावर पुन्हा माणूस कधी जाईल? कोणता देश बाजी मारू शकतो?
चांद्रमोहीम : भारत, चीन, अमेरिका - कोणत्या देशाचा अंतराळवीर चंद्रावर पुढचं पाऊल टाकेल?

चंद्र हा पृथ्वीवरून बाह्य अवकाशातल्या सफरींमधला एक थांबा ठरू शकतो, हे आता अवकाश संशोधन करणाऱ्या देशांना उमगलंय.

त्यामुळे आता उद्दिष्टं आहे असं तंत्रज्ञान विकसित करणं ज्यामुळे लोकांना चंद्रावर राहता येईल आणि तिथे राहिल्याने मिळणाऱ्या फायद्यांचा वापर करता येईल.

भारत - चीन - अमेरिका ...सगळ्यांचं लक्ष चंद्राकडे का आहे? चंद्रावर पुन्हा माणूस कधी जाईल? कोणता देश ही बाजी मारू शकतो? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन - अमृता दुर्वे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले