चंद्रयान 3 : भारताच्या इस्रोच्या मोहिमा नासापेक्षा स्वस्तात होतात, कारण...

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेच्या नासापेक्षा स्वस्तात भारताची इस्रो अवकाश मोहिमा कशा आखते?
चंद्रयान 3 : भारताच्या इस्रोच्या मोहिमा नासापेक्षा स्वस्तात होतात, कारण...

चंद्रयान 3 च्या निमित्ताने भारताच्या अंतराळ मोहिमेची जोरदार चर्चा होतेय, पण जागतिक अवकाश उद्योगात भारताचा वाटा फक्त 2 टक्के आहे. हाच वाटा वाढवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)