अंतराळात जाणाऱ्या यानाभोवती सोनेरी आवरण का असतं?

व्हीडिओ कॅप्शन, अंतराळात जाणाऱ्या यानाभोवती सोनेरी आवरण का असतं?
अंतराळात जाणाऱ्या यानाभोवती सोनेरी आवरण का असतं?

यानाभोवती असलेलं सोन्याचं आवरण कधी तुमच्या नजरेत भरलंय का? किंवा अगदीच चॉकलेटमधल्या सोनेरी कागदाप्रमाणे दिसणारं हे सोनेरी आवरण एखाद्या यानाभोवती, उपग्रहाभोवती आणि त्यांच्यावरच्या उपकरणांवर का लावलेलं असतं? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर या व्हीडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

रिपोर्ट – संकेत सबनीस

निवेदन – अमृता दुर्वे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)