'पहिल्यांदाच जम्मूच्या मध्यभागी असलेल्या भरवस्तीत हल्ला', पाहा 8 फोटो
फोटो स्रोत, Midhat/BBC
जम्मू शहरातील रेहादी कॉलनी या परिसरात सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर घरांचे नुकसान झाले.
फोटो स्रोत, Midhat/BBC
या हल्ल्यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, असं स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं.
फोटो स्रोत, Midhat/BBC
शहराच्या मध्यभागी असलेल्या नागरी वस्तीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही स्थानिकांनी नमूद केलं.
फोटो स्रोत, Midhat/BBC
स्थानिक रहिवासी राकेश गुप्ता यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि परिसरात धुराचे लोट पसरले.
फोटो स्रोत, Midhat/BBC
'तेथे भीती आणि गोंधळाचे वातावरण होते. पाकिस्तान सामान्य लोकांना का लक्ष्य करत आहे"काही लोक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली. " src="https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/sprodpb/3be8/live/633875c0-2d55-11f0-8f57-b7237f6a66e6.jpg.webp" width="1600" height="1200" fallback="" attribution="Midhat/BBC" srcSet="https://ichef.bbci.co.uk/ace/ws/240/sprodpb/3be8/live/633875c0-2d55-11f0-8f57-b7237f6a66e6.jpg.webp 240w, https://ichef.bbci.co.uk/ace/ws/320/sprodpb/3be8/live/633875c0-2d55-11f0-8f57-b7237f6a66e6.jpg.webp 320w, https://ichef.bbci.co.uk/ace/ws/480/sprodpb/3be8/live/633875c0-2d55-11f0-8f57-b7237f6a66e6.jpg.webp 480w, https://ichef.bbci.co.uk/ace/ws/624/sprodpb/3be8/live/633875c0-2d55-11f0-8f57-b7237f6a66e6.jpg.webp 624w, https://ichef.bbci.co.uk/ace/ws/800/sprodpb/3be8/live/633875c0-2d55-11f0-8f57-b7237f6a66e6.jpg.webp 800w">
फोटो स्रोत, Midhat/BBC
काही लोक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली.
फोटो स्रोत, Midhat/BBC
बीबीसी टीम तिथे असताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला घटनास्थळी पोहचले. मात्र, अचानक जेट विमानांनी आकाशातून उड्डाण करण्यास सुरुवात केल्यामुळं त्यांना तेथून निघून जावं लागलं.
फोटो स्रोत, Midhat/BBC
यावेळी हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि लोकांना बाहेर पडण्यास सांगण्यात आलं.
पाकिस्तानने रात्री भारतावर हल्ला केला तेव्हा नेमकं काय घडलं हे 10 फोटोंच्या माध्यमातून बघण्यासाठी येथे क्लिक करा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही