जरांगे ते पक्षफुटी : मराठवाड्यात ‘हे’ फॅक्टर कुणाला जड जाणार?
22024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे राजकीय आखाड्यामध्ये गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे.
या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी मराठवाड्यात कुणाला जड जाणार?
ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी साधलेला संवाद.