एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे?

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे?

ठाणे शहरातील कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 पासून चार टर्म आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जवळपास 35 वर्षांपूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)