‘या’ बंडानंतर बंडखोर नेता मुख्यमंत्रीही बनला आणि पक्ष प्रमुखही… । सोपी गोष्ट 633

व्हीडिओ कॅप्शन, ‘या’ बंडानंतर बंडखोर नेता मुख्यमंत्रीही बनला आणि पक्ष प्रमुखही… । सोपी गोष्ट 633

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे.

तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे.

पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भीती वाढवणारं तर शिंदे गटासाठी दिलासा देणारं ठरू शकतं. पाहूया सोपी गोष्ट…

संशोधन - नीलेश धोत्रे

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)