दिवाळीच्या काळात दूध, खवा आणि मिठाईत भेसळ कशी ओळखाल? सोपी गोष्ट
दिवाळीच्या काळात दूध, खवा आणि मिठाईत भेसळ कशी ओळखाल? सोपी गोष्ट
दिवाळी म्हणजे फराळ - गोडधोड - मिठाई खाण्याचे दिवस. मग आपण वापरतोय ते जिन्नस किंवा खातोय त्या मिठाईत भेसळ नाही ना, हे कसं तपासायचं? घरच्या घरी या वस्तूंची शुद्धता तपासण्याचे काही मार्ग आहे का? समजून घेऊयात काही सोप्या ट्रिक्स सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर