'टांगा पलटी, घोडे फरार': मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना विधानसभेत टोमणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 28 जुलैला विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. इर्शाळवाडी अपघातग्रस्तांना आणि अतिवृष्टीग्रस्त भागांना मदत, यासह राज्य सरकारच्या विविध योजनांवरही ते बोलले.
मात्र या सगळ्यांत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनेक टोमणे मारले. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘वर्क फ्रॉम होम’, ‘सामना’ची मुलाखत, अशा अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला.
पाहा ते काय म्हणाले...
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)