आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लाखो अनुयायी कसे जोडले गेले?
16 एप्रिल 2023 रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारकडून ज्येष्ठ निरुपणकार आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला.
दर आठवड्याला होणाऱ्या श्री बैठकांच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातले लाखो अनुयायी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सोबत कसे जोडले गेले आहेत. ते आपण जाणून घेऊया.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)