संभाजीराजे 'धर्मवीर' होते की 'स्वराज्यरक्षक'? डॉ. जयसिंगराव पवार यांचे विश्लेषण
संभाजीराजे 'धर्मवीर' होते की 'स्वराज्यरक्षक'? डॉ. जयसिंगराव पवार यांचे विश्लेषण
छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा मिळत आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी बीबीसी मराठीला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील योगदानावर भाष्य केले होतं. जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)