भारत-अमेरिकेचा हा उपग्रह 12 दिवसांत काय काय टिपू शकतो? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, भारत अमेरिकेचा हा उपग्रह 12 दिवसांत काय काय टिपू शकतो? सोपी गोष्ट
भारत-अमेरिकेचा हा उपग्रह 12 दिवसांत काय काय टिपू शकतो? सोपी गोष्ट

NASA आणि ISRO या दोन आघाडीच्या अंतराळसंस्था मिळून एका मोहिमेवर काम करतायत. या मोहिमेचं नाव - NISAR.

काय आहे ही संयुक्त मोहीम? हे मिशन काय काम करेल? आणि यात नासाची भूमिका काय असेल आणि इस्रोची भूमिका काय असेल?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले