'देवेंद्र फडणवीसांमधील संवेदनशीलता जागवण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं'? आदित्य ठाकरे यांचा सवाल

आदित्य ठाकरे

'आम्ही एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत, विधानभवनात, विधान भवन परिसरात रस्त्यावर सातत्याने आम्ही भूमिका मांडत आहोत. राज्याचे प्रश्न मांडत आहोत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवेदनशीलता जागी करण्यासाठी नेमके आम्ही काय करावे");