म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्यातल्या गुंतवणुकीचे धोके काय आहेत? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्यातल्या गुंतवणुकीचे धोके काय आहेत?
म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्यातल्या गुंतवणुकीचे धोके काय आहेत? - सोपी गोष्ट

म्युच्युअल फंड म्हणजे काय? या म्युच्युअल फंडमध्ये कोणते प्रकार आहेत? त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये धोके कोणते आहेत?

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले