80 जणांचं विमान लँड होताना क्रॅश होऊन उलटलं, पाहा थरारक दृश्यं

व्हीडिओ कॅप्शन, 80 जणांचं विमान लँड होताना क्रॅश होऊन उलटलं तेव्हा...
80 जणांचं विमान लँड होताना क्रॅश होऊन उलटलं, पाहा थरारक दृश्यं

अमेरिकेच्या मिनियापोलिसहून निघालेलं एक विमान कॅनडाच्या टोरोंटो पिअरसन एअरपोर्टवर लँड होताना क्रॅश होऊन थेट उलटच झालं.

डेल्टा एअरलाईन्सच्या या विमानात 76 प्रवासी आणि चार विमान कर्मचारी होते.

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही जण जखमी झाले.