महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, कुठे काय स्थिती?

व्हीडिओ कॅप्शन, राज्यात मुसळधार पावसाची हजेरी, पुण्यात इथे पाणी साचलं
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, कुठे काय स्थिती?

पुण्याच्या इंदापूर आणि दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली ते इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात पाणी साचलं.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याच स्वरूप आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे दहा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.